शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांपासून भाविकांना मोफत प्रवाससेवा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:54 IST

किन्हीराजा : पोळय़ाच्या दुसर्‍या दिवशी करेच्या दिवशी काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थानवर दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना गेल्या १२ वर्षांपासून मोफत प्रवास सेवा देण्याचा उपक्रम येथील ११ ऑटोचालक करीत आहेत. यंदाही या ऑटोचालकांनी हा उपक्रम राबवून सेवाभावी उद्देशाची प्रचिती दिली. 

ठळक मुद्देकिन्हीराजा येथील परंपरा११ ऑटोचालकांचा सेवाभावी उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा : पोळय़ाच्या दुसर्‍या दिवशी करेच्या दिवशी काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थानवर दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना गेल्या १२ वर्षांपासून मोफत प्रवास सेवा देण्याचा उपक्रम येथील ११ ऑटोचालक करीत आहेत. यंदाही या ऑटोचालकांनी हा उपक्रम राबवून सेवाभावी उद्देशाची प्रचिती दिली. पोळय़ाच्या दुसर्‍या दिवशी करीदिनाला  परिसरातील शेकडो भाविक काळामाथा येथे अवलीया महाराज संस्थान अवलिया महाराज समाधी स्थळी दर्शन घेण्यासाठी जातात. या o्रद्धाळू भाविकांना  किन्हीराजा ते काळामाथा या अंतरावर मोफत प्रवास सेवा देण्याचा संकल्प १२ वर्षांपूर्वी किन्हीराजा येथील गजानन राठोड यांनी केला होता त्यांच्या या उपक्रमाला परिसरातील इतर ऑटधारकांचा प्रतिसाद लाभला आणि दरवर्षी आटो चालकांची भाविकांना मोफत सेवा देण्याची इच्छा वाढत गेली. अनेक अँटोचालकांनी यात सहभाग नोंदविला. यंदाही मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी गजानन राठोड, अरविंद राठोड, सुनील डाखोरे, संजय जाधव, अरुण राठोड, रोहिदास राठोड, भीमराव राठोड, संजय राठोड, रुपेश डाखोरे, महादेवराव सानप, भारत कांबळे या ११ ऑटोचालकांनी  दिवसभर अवलिया महाराजांच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना मोफत प्रवास सेवा पुरविली. हजारो भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन  काळामाथा येथे पोहोचत अवलिया महाराजांच्या चरणी माथा टेकला. काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थान हे अनेक भाविकांचे o्रद्धास्थान असून, या ठिकाणी दर्शनासाठी हजारो भाविक ये-जा करतात पोळय़ाच्या दिवशी करीदिनाला मोफत सेवा o्रद्धाळू भाविकांना देऊन समाजाप्रती आपले दायित्व पार पाडणे, हाच आमचा उद्देश असल्याचे या ऑटोचालकांकडून सांगण्यात येते.