शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

१0४ लाभार्थींना गॅस सिलेंडरचा लाभ !

By admin | Updated: June 9, 2017 01:21 IST

संयुक्त वनव्यवस्थापक समिती व वनविभागातर्फे तालुक्यातील दुर्गम भागातील १0४ लाभार्थींना मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : संयुक्त वन व्यवस्थापक समिती व वनविभागातर्फे तालुक्यातील दुर्गम भागातील १0४ लाभार्थींना मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देण्यात आला.दुर्गम भागात महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. लाकडाच्या धुरामुळे बर्‍याच स्त्रियांना दमाचा व डोळ्याचा आजार होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी जंगलातील लाकुड तोडु नये या उद्देशातून वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे पात्र लाभार्थींना गॅस सिलिंडरचे मोफत वाटप केले जाते. किन्हीराजा परिसरातील १0४ लाभार्थींना याचा लाभ देण्यात आला. आमदार अमित झनक यांच्याहस्ते या लाभार्थींंना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. संयुक्त वनव्यवस्थापक समिती, किन्हीराज, कवरदरी, अमनवाडी, उमरदरी, येथील १0४ लाभार्थींना गॅस जोडणीचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, किन्हीराजाचे सरपंच वेणुबाई जामकर, डॉ.जगदीश घुगे, उत्तमराव नाईक, विनायकराव कुटे, पं.स.सदस्य संजय पवार, भिकाराव घुगे, गणोदे, वैजनाथआप्पा गोंडाळ, वनक्षेत्र अधिकारी राऊत, भिसे, राठोड, इरतकर, गॅस एजन्सीचे संचालक प्रविण पाटील, पं.स.सदस्य गजानन गिर्‍हे, संजय डिवरे, उपसरपंच नंदु जयस्वाल, उ परोक्त गावाचे सर्व सरपंच, संयुक्त वनसमितीचे अध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते.