शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शिक्षकांची अनेक पदे मोखाड्यात रिक्त, ५ मुख्याध्यापक, २६ पदवीधर शिक्षक, ७ प्राथमिक शिक्षक अशी ३८ पदे रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:17 IST

तालुक्यात पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या १५८ शाळा असून यामध्ये १९ मुख्याध्यापक, ५५ पदवीधर शिक्षक, ३५६ प्राथमिक शिक्षक असे एकूण ४३० जण कार्यरत आहेत. तर ५ मुख्याध्यापक, २६ पदवीधर शिक्षक, ७ प्राथमिक शिक्षक अशी ३८ पदे रिक्त आहेत.

रविंद्र साळवेमोखाडा : तालुक्यात पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या १५८ शाळा असून यामध्ये १९ मुख्याध्यापक, ५५ पदवीधर शिक्षक, ३५६ प्राथमिक शिक्षक असे एकूण ४३० जण कार्यरत आहेत. तर ५ मुख्याध्यापक, २६ पदवीधर शिक्षक, ७ प्राथमिक शिक्षक अशी ३८ पदे रिक्त आहेत.मोठ्या प्रमाणात शिक्षकाची पदे रिक्त असल्यामुळे आदिवासी दुर्गम असलेल्या मोखाडा तालुक्यांत शिक्षण घेणाºया आदिवासी मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. यामध्ये गंभीर बाब अशी कि कमी पटसंख्या असणा-या शाळांमध्ये अधिक शिक्षक कार्यरत आहेत तर जास्त पट संख्या असणा-या शाळांमध्ये कमी शिक्षक आहेत. परंतु याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असून सगळा सावळा गोंधळ सुरु आहे. कमी पटसंख्या असतांना जास्त शिक्षक कार्यरत तर जास्त पटसंख्या असतांना कमी शिक्षक असा विरोधाभास संपूर्ण तालुक्याभरात दिसून येत आहे. यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. ग्रामीण भागात २५ पटसंख्या असल्यास दोन शिक्षक तर ५० पट असल्यास किती शिक्षक? त्याचप्रमाणे दहा ते पंधरा मुलांची पट संख्या असलेल्या शाळाचे समायोजन देखील तितकेच महत्वाचे आहे तसेच दांडी बहादर, लेट लतिफ शिक्षकाची संख्या देखील दिवसागणीक वाढत असूनही वरिष्ठांकडून दांडी बहादर अथवा लेटलतिफ शिक्षकांवर कारवाई झाल्याचे उदाहरण सुध्दा दुर्मिळच आहे.