शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वाचन प्रेरणा दिनानिमित्त युवाभरारीचा स्तुत्य उपक्रम

By admin | Updated: October 16, 2015 01:42 IST

बोईसर परिसरातील तरुण शिक्षक व मुख्याध्यापक यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या युवाभरारी या सामाजिक संस्थेने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात शिगाव

बोईसर : बोईसर परिसरातील तरुण शिक्षक व मुख्याध्यापक यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या युवाभरारी या सामाजिक संस्थेने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात शिगाव येथील जि.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांना बहुमूल्य अशी अवांतर माहितीची पुस्तके व चॉकलेट भेट स्वरूपात दिली.वाचन प्रेरणा दिन हा शासनाचा स्तुत्य उपक्रम आहे. परंतु, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये पुस्तकेच उपलब्ध नसल्याने ती मूळ वाचनापासून वंचित राहू नयेत, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशानेच आजचा प्रेरणा दिवस मुलांसोबत साजरा केल्याचे संस्थेचे सचिव सचिन देसाई यांनी सांगितले. तर, वाचन प्रेरणा दिन आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वर्षभर साजरा करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुशील शेजूने यांनी सांगितले.आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ संखे यांनी संस्थेचे आभार मानले तर कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष नितीन कांदे, सदस्य विकास करांडे, पंकज मिश्रा, रवी पाटील तसेच केंद्रप्रमुख दिलीप संखे, शाळा व्यवस्थापक अध्यक्षा गेडांबे मॅडम, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)