शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वसईत तरुणाचा तरुणीवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 05:35 IST

वालीव विभागातील खैरपाडा येथील कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर एकाने मंगळवारी रागाच्या भरात चाकूने हल्ला केल्याची घटना घडली.

नालासोपारा : वालीव विभागातील खैरपाडा येथील कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर एकाने मंगळवारी रागाच्या भरात चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. नंतर आरोपी तरु णाने स्वत:वर हल्ला करत जखमी करून घेतले. तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. वालीव पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.वालीव गावातील खैरपाडा येथील सबुरी चाळीमधील स्वीच बनविण्याच्या कंपनीमध्ये आरती झा (२४) आणि नात्याने बहीण असलेली पुष्पांजली मिश्रा (१८) या दोघी कामाला आहेत. याच कंपनीमध्ये कंत्राटदार म्हणून विनोद यादव आणि विकास यादव हे दोघेही कामाला होते. मंगळवारी दुपारी विनोदला विकासने फोन करून आता मी या जगात राहणार नाही, मला माफ कर, असे बोलून मोबाइल बंद केला. घाबरलेल्या विनोदने आरतीला फोन करून विकासबाबत विचारताच तो दारू प्यायला आहे, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, असे सांगितले. हे विकासला कळल्यावर रागाच्या भरात त्याने पळत आरतीकडे जाऊन तिच्या तोंडावर हात ठेवून मानेवर उजव्या बाजूला चाकूने वार केला व नंतर स्वत:च्या मानेवरही चाकूने वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असून, अधिक तपास सुरू आहे.