शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नाराज भाजपावाल्यांची युतीधर्माकडे पाठ; धनुष्यावर मत कसे देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:28 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र, युतीसाठी पालघरमध्ये शिवसेनेच्या उमदवाराचे बटन दाबण्याची खंत वाट त असल्याची प्रतिक्र ीया गुरुवारी भाजपा जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांनी डहाणू येथे व्यक्त केली.

डहाणू : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र, युतीसाठी पालघरमध्ये शिवसेनेच्या उमदवाराचे बटन दाबण्याची खंत वाट त असल्याची प्रतिक्र ीया गुरुवारी भाजपा जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांनी डहाणू येथे व्यक्त केली.पालघरच्या जागेसाठी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत युतीच्या सभा, मेळाव्याला न जाण्याचा निर्णय डहाणू सरावली येथे भाजपाच्या जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याने पालघरमध्ये शिवसेना आणि भाजपाामधले बंड समोर आले आहे. पालघर जिल्हयात भाजपाचा एक खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषदेचे २१ सदस्य पंचायत समिती, जिल्हारिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, अनेक ग्रामंचायती, ३ नगराध्यक्ष, नगरसेवक अशी प्रचंड ताकद आहे. त्यामुळे पालघरच्या जागेसाठी भाजपााच्या नेत्यांनी फेरविचार करावा असे म्हणत भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी डहाणू येथील बैठकीत आक्र मक बनले होते.पालघरमध्ये भाजपाचाच उमेदवार निवडुन येऊ शकेल, असे वातावारण असून कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे. पालघरची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे भाजपामध्ये नाराजी पसरली आहे. त्याबद्दल डहाणू येथील सभेत जिल्हयातील पदाधिकारी कार्यकर्ते महीला पदाधिकारी यांनी तिखट शब्दात प्रतिक्र ीया व्यक्त केली. नगराध्यक्ष भरत राजपूत, आदिवासी आघाडी प्रमुख हरिश्चंद्र भोये, लुईस काकड, नंदकुमार पाटील, विना देशमुख महीला आघाडी प्रमुख, सरपंच सुरेश शिंदा, जगदिश राजपूत, विवेक कोर आदी यावेळी उपस्थित होते.

नगराध्यक्षही झाले व्यथितपालघरची जागा शिवसेनेला दिली तर भाजपाची ताकद असताना कामासाठी भाजपााच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या दारी उभे राहायचे का ? असा सवाल नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी उपस्थित केला.पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाप्रमाणे कार्यकर्त्यांबरोबर आपणही राजीनामा देण्याची तयारी भरत राजपूत यांनी दर्शवली.

 

टॅग्स :BJPभाजपा