शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

विक्रमगडमधील २० ग्रा.पं.त महिला सरपंच

By admin | Updated: June 5, 2016 02:49 IST

तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकापैकी २० ग्रामपंचायतीत ५० टक्के महिला आरक्षण असल्याने या आदिवासी गाव पाड्यातील अनुसुचित जमातीच्या महिला सरपंचपदी विराजमान

विक्रमगड : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकापैकी २० ग्रामपंचायतीत ५० टक्के महिला आरक्षण असल्याने या आदिवासी गाव पाड्यातील अनुसुचित जमातीच्या महिला सरपंचपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे या ग्रापंमध्ये महिला राज असणार आहे.तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या १४२ प्राभागातील ३१२ जागांसाठींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्या प्रमाणे ६३ उमेदवार बिनविरोध झाले विक्रमगड ग्रामपंचायतीमधून कुणाही उमेदवारांनी अर्ज दाखल केले नव्हता.त्यानुसार १७ एप्रिल रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यांत आल्या होत्या.व तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ७५.९ टक्के मतदान झाले.आणि १८ एप्रिल रोजी संपूर्ण ग्रामपंचायतीच्या निकाल जाहीर करण्यांत आला.दरम्यानच्या काळात या तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या मुदतीच्या दोन महिने अगोदरच झाल्या असल्याने निकाल लागूनही विजयी उमेदवारांना सरपंचाच्या खुर्चीची प्रतिक्षा करावी लागली आहे. मात्र आता तो काळ जवळ आलेला आहे. (वार्ताहर)आतापासूनच यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या असून सरपंच व उपसरपंच यादीमध्ये असलेल्या उमेदवारांची निवडून आलेल्या सदस्यांना आपल्याकडे खेचण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याची मनधरणी करण्याचे सुरु झाले आहे व त्याप्रमाणे सरपंचपदासाठी तयारी सुरु झाली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी परंपरागत राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.