शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पालघरसाठी १८ लाख मतदार हक्क बजावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:15 IST

पालघर मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून १८ लाख १२ हजार ९८३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत

पालघर : पालघर (अज) मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून १८ लाख १२ हजार ९८३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ९ लाख ४९ हजार ५९२ पुरूष, ८ लाख ६३ ३०१ महिला तर ९० तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणीची प्रक्रि या सुरू असल्याने यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.१ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित पालघर लोकसभा मतदारसंघामधील विधानसभा मतदार संघाच्या १२८-(अज)डहाणू मतदार संघात एकूण १ लाख ३४ हजार १०४ पुरु ष तर १ लाख ३१ हजार ७७६ महिला तर तृतीयपंथी ६ अशा एकूण- २ लाख ६५ हजार, ८८६ मतदार आहेत. १२९ (अज)-विक्र मगड मतदारसंघात एकूण १ लाख ३१ हजार ४१६ तर १ लाख २७ हजार, ९१६ असे एकूण- २ लाख ५९ हजार ३३२ मतदार आहेत. १३० (अज) पालघर मतदार संघात १ लाख, ३५ हजार, २२४ पुरु ष तर, १ लाख ३० हजार ५३७ महिला, तृतीयपंथी- १२ असे एकूण- २ लाख ६५ हजार ७७४ मतदार आहेत. १३१ (अज) बोईसर मतदार संघात १ लाख ४८ हजार ०७९ पुरुष तर १ लाख २७ हजार ५९५ महिला तर तृतीयपंथी- २४ असे एकूण- २ लाख ७५ हजार ६९८ मतदार आहेत. १३२ (सर्वसाधारण) नालासोपारा मतदार संघात एकूण २ लाख ५४ ह जार, ७१७ पुरु ष, २ लाख ०८ हजार ०६५ महिला तर तृतीयपंथी ४४ असे एकूण- ४ लाख ६२ हजार ८२६ एवढे सर्वाधिक मतदार आहेत. आणि वसई मतदार संघात एकूण १ लाख, ४६ हजार ०५२ पुरु ष तर १ लाख ३७ हजार ४१२ महिला, तृतीयपंथी ३ असे एकूण-२ लाख ८३ हजार ४६७ मतदार आहेत.मतदारांची टक्केवारीपालघर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या अंदाजित लोकसंख्येच्या तुलनेत पुरूष मतदारांचे प्रमाण ७१.७६ टक्के, महिलांचे प्रमाण ७३.९४ टक्के असे एकूण ७२.७९ टक्के आहे. डहाणूमध्ये एकूण- ७१.८० टक्के. विक्र मगड- ६७ टक्के. पालघर- ७२.१० टक्के. बोईसर- ७३.८१ टक्के. नालासोपारा- ७६.७६ टक्के आणि वसईमध्ये एकूण- ७२.९९ टक्के असे हे प्रमाण असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालया कडून देण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalgharपालघर