शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या आत्महत्येचा बनाव पोलिसांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:25 IST

पतीला अटक : गळा आवळून केली हत्या

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या पत्नीची तिच्याच पतीने नायलॉन दोरीच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली आहे. पतीने पोलिसांना पत्नीने आत्महत्या केल्याची तक्रार दिल्यावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, परंतु पोलिसांना संशय आल्यावर शवविच्छेदन अहवाल आल्यावर, ही हत्या असल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी येथील आंबेडकरनगरमध्ये दत्ताराम काशीराम तांबे आणि दिया तांबे (२८) हे नवविवाहित जोडपे राहत होते. ७ डिसेंबरला या दोघांनी विवाह केला होता. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी किरकोळ कारणावरून दत्ताराम यांनी पत्नी दिया ही झोपेत असताना, तिचा नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळा आवळून ठार मारले आहे. तिचा भाऊ योगेश एकनाथ नवले (३४) यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीने आत्महत्या केल्याची तक्रार पतीने दिल्यावर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, पण संशय वाटल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविल्यावर अहवाल आल्यावर पोलीस तपासात चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली आहे. आरोपी पतीला हत्येचा गुन्हा दाखल करून अटक करत वसई न्यायालयात हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.- शाहूराज रणावरे, तपास अधिकारी, तुळींज पोलीस ठाणे 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार