शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने आत्महत्या केली, म्हणून पतीवर गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:48 IST

मुलीच्या वडिलांनी शनिवारी विरार पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

नालासोपारा : विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथील तलावाच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन शनिवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मानसिक व शारीरिक छळ करून हुंडा आणण्याचा तगादा सासरच्यांनी लावल्याने आत्महत्या केली म्हणून मुलीच्या वडिलांनी शनिवारी विरार पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

मुंबईच्या कांदिवली येथील चारकोप परिसरात राहणारे व पेशाने रिक्षा ड्रायव्हर असलेले अशोक कुमार यज्ञनारायण पांडे (४९) यांची मुलगी प्रियंका सुधीर मिश्रा (२४) हिचे विरार पूर्वेकडील मनवेल पाडा तलावाजवळील नवकार अपार्टमेंटमधील सदनिका नंबर ४०४ मध्ये राहणाºया सुधीर द्वारकानाथ मिश्रा (२६) याच्यासोबत लग्न झाले होते. तेव्हापासून जून २०१५ ते २० जुलै २०१९ पर्यंत तुझ्या माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास सुधीर दररोज द्यायचा. शिविगाळ करून मारहाण होण्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून प्रियंकाने २० जुलै शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास बेडरुमधील छताला असलेल्या हुकाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आपल्या मुलीच्या मृत्यूला पतीच जवाबदार असल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात पांडे यांनी दिली. पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी