शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना अपूर्णच; जलयुक्त शिवारांतर्गत विहिरी नूतनीकरणावर करोडोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:38 IST

मार्च महिन्यापासून तहाणलेल्या विक्रमगडमध्ये मे महिन्यापर्यंन खडखडाट होतो. तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. नदी-नाले आटू लागले असून विहीरींनीही तळ गाठला आहे.

तलवाडा : मार्च महिन्यापासून तहाणलेल्या विक्रमगडमध्ये मे महिन्यापर्यंन खडखडाट होतो. तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. नदी-नाले आटू लागले असून विहीरींनीही तळ गाठला आहे. दरम्यान, दरवर्षीच्या या रडगाण्यावर गत तेरा वर्षांपासून सुरु असलेली पाणी पुरवठा योजनांची मलमपट्टी अपुर्ण अवस्थेमध्ये असल्याने दोषी अधिकारी व ठेकेदाराचीं चौकशीची मागणी होत आहे.तालुक्यातील १० ग्राम पंचायतींसाठी राबविण्यात आलेल्या नळपाणी योजना अर्धवट अवस्थेमध्ये असून त्यातील ६ योजना १३ वर्षा पासून तर ४ योजना ६ वर्षा पासून रखडलेल्या असल्याने या योजनाच्या कामात गैर प्रकार झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनाच्या अपूर्ण अवस्थेबाबत जिल्हा परीषद प्रशासनाकडे अनेक वेळा नागरिकांनी तक्र ारी करून ही जिल्हा परीषद पाणी पुरवठा विभाग प्रत्यक्ष कुठल्याच प्रकारची चौकशी करत नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. या योजनान साठी तब्बल १ कोटी ९७ लाख ५९ हजार रु खर्च झाला आहे. तालुक्यातील २००४-५ साला पासून पाणी पुरवठा योजनांना साठी देहर्जे गावातील योजनेसाठी १५.८५ लाख निधी मंजूर होता पैकी १२.६० लाख वितरीत करण्यात आला. साखरेसाठी २२.९९ लाख निधी मंजूर होता त्यापैकी १७.७३ लाख वितरीत करण्यात आला. केव (शीलशेत) गावसाठी २१.६१ लाख निधी मंजूर होता. पैकी ८.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला. या योजनात अपहार झाल्याने या योजना न्याय प्रविष्ठ असल्याने गेल्या १३ वर्षांपासून रखडल्या आहेत. २००५-६ साली दादाडे (कमळ पाडा) गावासाठी २३.०४ लाख निधी मंजूर होता. पैकी ८.६२ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. जांभा- पोचाडा गावासाठी १०.५१ लाख निधी मंजूर होता. पैकी ६.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.टेटवालीसाठी ३४.२४ लाखटेटवाली (बागपाडा) गावासाठी ३४.२४ लाख निधी मंजूर होता. त्यापैकी २९.२७ लाख निधी वितरीत करण्यात आला. उपराले गावासाठी ४५.४४ लाख निधी मंजूर होता. त्या पैकी ३८.८५ लाख निधी वितरीत करण्यात आला. उटावली- पोटखल साठी ४४.९९ लाख निधी मंजूर होता. पैकी २५.६४ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.तालुक्यातील रखडलेल्या योजना पुर्ण करण्याचे आदेश आम्ही संबधिताना दिले आहेत. या योजना पुर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक विहीरी नुतनिकरणची कामे सुरु आहे.- एस.बी.कदम, प्रभारी अभियंता,पाणी पुरवठा विभाग, पं. स. विक्रमगड

टॅग्स :Vasai Virarवसई विरार