शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोखाडा तालुक्यातील ८२ गावपाड्यांत पाणीबाणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:53 IST

तालुक्यात पाणी टंचाईने अतिशय उग्र रूप धारण केले आहे मोखाड्यातील ८२ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने स्वामीनगर, दापटी १, दापटी २, धामणी, धामोडी, गोळीचापाडा, शास्त्रीनगर, जोगलवाडी, राजेवाडी, सा

रविंद्र साळवे मोखाडा : तालुक्यात पाणी टंचाईने अतिशय उग्र रूप धारण केले आहे मोखाड्यातील ८२ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने स्वामीनगर, दापटी १, दापटी २, धामणी, धामोडी, गोळीचापाडा, शास्त्रीनगर, जोगलवाडी, राजेवाडी, सायदे, हटीपाडा, चास, ठाकुरपाडा बिवलपाडा, अशा २४ गावे आणि ५८ आदिवासी गावपाड्यांची तहान भागवली जात आहे.त्याचबरोबर उन्हाची तीव्रता दिवसा गणिक वाढत असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत आणखी वाढ होत आहे.१५७ पाडे व ५९ महसूल गावे असलेल्या मोखाडा तालुक्यात निम्यापेक्षा अधिक गाव-पाड्यांना दरवर्षीच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो डिसेंबर पासून च येथील आदिवासींची घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू होते असते तर सध्या तालुक्यातील अनेक गाव-पाड्यातील विहीरी कोरड्याठाक पडल्याने घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.परंतु यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून करोडोच्या योजना राबविण्यात आल्या जलराज्य योजना, शिवकालीन टाक्यांची योजना, रोजगारासाठी हमी योजने अंतर्गत विहिरी बांधणे, परंतु याचा जनतेला फायदा कमी आणि भ्रष्टाचारच जास्त झाला.