शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

टँकर पाजतात डबक्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 23:40 IST

विरार परिसरात पाण्याची टंचाई असल्याचा गैरफायदा टँकर लॉबीने वेगळ््या पद्धतीने उचलण्यास सुरुवात केली आहे. झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी टँकरवाले पिण्याचे पाणी म्हणून डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा

शशी करपे वसई : विरार परिसरात पाण्याची टंचाई असल्याचा गैरफायदा टँकर लॉबीने वेगळ््या पद्धतीने उचलण्यास सुरुवात केली आहे. झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी टँकरवाले पिण्याचे पाणी म्हणून डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा करीत असल्याचे लोकमतच्या निदर्शनास आले आहे.गोखीवरे परिसरात मधुबन नावाची वसाहत आहे. त्याठिकाणी पावसाळी पाणी साचलेले मोठे डबके आहे. त्या डबक्यात पाण्याचे पाच पंप बसवण्यात आले आहेत. त्या पंपाद्वारे टँकरमध्ये डबक्यातील पाणी भरले जाते. त्यानंतर पिण्याचे पाणी असल्याचे सांगून टँकरवाले शहरातील इमारती आणि चाळींमध्ये हेच पाणी विकतांना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी टँकरने पाणी उपसा केला जात आहे. दिवस-रात्री टँकर याठिकाणी पाणी भरत आहेत. लोकमतची टीम फोटोग्राफर हनिफ पटेल यांच्यासह याठिकाणी गेली असता अवघ्या अर्ध्या तासात किमान वीस-पंचवीस टँकर पाणी भरून निघून गेले. लोकमतच्या टीमने एका टँकरचा पाठलाग केला असता हा टँकर नालासोपारा येथील एका इमारतीच्या टाकीत पाणी ओततांना आढळला. चौकशी केली असता टंचाई असल्याने टँकरने पाणी मागवावे लागते असे उत्तर रहिवाशांनी दिले. तर तलावातील पाणी घेऊन आल्याचे चालकाने सांगितले. लोकांच्या जीवाशी खेळणाºया टँकर लॉबीवर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे आता वसईकरांचे लक्ष लागले आहे.धक्कादायक बाब म्हणजे डबक्यातील पाणी आणणाºया दहा हजार लिटर क्षमतेच्या असलेल्या एका टँकरसाठी दर एक ते दीड हजार रुपये आकारले जात आहे. ज्या सोसायटया नियमितपणे पाणी घेणाºयांसाठी एक हजार रुपये आणि कधीतरी पाणी घेणाºयांसाठी दीड हजार रुपये दर आकारले जातात असेही टँकर चालकाने सांगितले. या पाण्याची कोणतीही तपासणी कुणीही करीत नाही.