शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जयसागर’चे पाणी १५ आॅगस्टपर्यंत पुरणार

By admin | Updated: May 30, 2017 05:06 IST

या शहराचा पेयजलाचा एकमेव स्त्रोत जयसागर धरण आहे, जव्हारकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये १५ आॅगस्ट पर्यत पुरेल

हुसेन मेमन/ लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : या शहराचा पेयजलाचा एकमेव स्त्रोत जयसागर धरण आहे, जव्हारकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये १५ आॅगस्ट पर्यत पुरेल इतका जलसाठा सध्या आहे. त्यामुळे पाऊस जरी उशिरा पडला तरी जव्हारकरांना नेहमी प्रमाणे आठवडाभर पाणी पुरवठा केला जाईल अशी ग्वाही जव्हार नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.मार्च महिना उलटला की जिल्ह्यात ठिक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होऊन टॅँकर व इतर स्त्रोतांनी पाणी पुरवठा केला जातो, मात्र जव्हारकरांसाठी राजे यशवंत यांनी बांधलेल्या जयसागर धरणामुळे जव्हारचा पाण्याचा प्रश्न सुटत असून वर्षा भराचे नियोजन केल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र काही भागात जुनी पाईप लाईन असल्यामुळे तथा काही ठिकाणे उंचावर असल्यामुळे पाणी पोहचत नाही, यामुळे काही भागात पाणी असूनही पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी व्यवस्थीत पाणी पुरवठा करण्याची मागणीही होत आहे. मागील वर्षी धरणाला मोठ्याप्रमाणात गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेले होते, मात्र त्यावेळी तात्काळ नियोजन करून निविदा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने गळती थांबविण्यात परिषदेला यश आले होते, गळती थांबल्यामुळे यंदा पाण्याची मुबलकता आहे. मात्र असे असले तरी जनतेने पाणी जपून वापरावे म्हणजे ते अधिक काळ पुरविता येईल.असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. यामुळेच आजूबाजूच्या गावपाड्यांनाही पिण्याचे पाणी सुलभतेने मिळते आहे.