शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वाडा महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद

By admin | Updated: April 24, 2017 23:48 IST

महावितरणच्या खानिवली कार्यालयातील तंत्रज्ञ प्रकाश पाटील यांनी विजेची चोरी पकडली याचा राग मनात धरून बिलोशी येथील एका इसमाने

वाडा : महावितरणच्या खानिवली कार्यालयातील तंत्रज्ञ प्रकाश पाटील यांनी विजेची चोरी पकडली याचा राग मनात धरून बिलोशी येथील एका इसमाने शनिवारी सायंकाळी त्यांना बेदम मारहाण केल्याला. दोन दिवस झाले तरी आरोपीला पोलिसांनी अटक न केल्याच्या निषेधार्थ आज वाडा उपविभाग कार्यालयातील सर्व कर्मचा-यांनी काम बंद ठेवले.महावितरणच्या खानिवली येथील कार्यालयात प्रकाश पाटील हे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी महावितरणच्या पथकाने बिलोशी गावात धाड टाकून एकूण ३१ जणांना विजेची चोरी करताना पकडले होते. यात प्रविण उर्फ बाब्या पाटील यांनाही पकडले होते. याचा राग प्रविण यांच्या मनात होता. शनिवारी (दि, २२) सायंकाळी ते बिलोशी गावात काम करण्यासाठी गेले असता प्रविण याने त्यांना दंडुक्याने मारहाण केली त्यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शनिवारी घटना घडूनही पोलीस आरोपीला अटक करीत नसल्याच्या निषेधार्थ आज सकाळपासून महावितरणच्या वाडा उपविभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला आज सायंकाळी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या आंदोलनात वीज कामगार महासंघ, मागासवगीॅय संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, एस. ई. ए. आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)