शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी पडतो वाडा-जव्हारचा फेरा

By admin | Updated: January 20, 2016 01:43 IST

जन्म मृत्यूची नोंद वेळेवर केली नाही तर न्यायालयातून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र विक्रमगडला न्यायालय नसल्याने येथील आदिवासींना पदमोड करुन वाडा

राहुल वाडेकर,  तलवाडाजन्म मृत्यूची नोंद वेळेवर केली नाही तर न्यायालयातून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र विक्रमगडला न्यायालय नसल्याने येथील आदिवासींना पदमोड करुन वाडा, जव्हारला जावे लागते. पूर्वी तहसीलदार कार्यालयातून हे काम होत असे. तिच व्यवस्था पुर्ववत करावी अशी मागणी होत आहे.विक्रमगड तालुका हा आदिवासी बहुल भाग असून येथे शेती व्यतिरिक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही शेती हंगाम सोडला तर मजुरीशिवाय अन्य पर्याय नाही़ या चक्रामुळे मजुरीतूनच घरखर्च चालवावा लागत असल्याने शिक्षण नाही या अज्ञानामुळे वेळचेवेळी जन्म-मृत्यु नोंदणी केली जात नाही़ पुर्वी वेळेवर जन्म नोंदणी केली नसल्यास तहसिलदारांकडे उशिरा जन्म-मृत्यु नोंदणी करण्याकरीता प्रकरण सादर केले जात होते व त्यांच्यामार्फत ग्रामपंचायतीला आदेश देऊन ती त्याप्रमाणे जन्म मृत्यु दाखला देत असे. याकरीता या गरीब जनतेची कामे फुकटात होत होती़ मात्र आता येथील गरीब आदिवासी अज्ञानी जनतेला हायकोर्टाच्या डिसेंबर २०१३ च्या एका आदेशानुसार राज्य शासनाने परिपत्रक जारी केल्यापासुन उशिरा नोंदणी करण्याऱ्यांना आता कोर्टाची पायरी चढावी लागत आहे़ आता हेच आदेश कोर्टामार्फत करण्यात आल्याने व विक्रमगड येथे कोर्ट नसल्याने जव्हार किंवा वाडा या ठिकाणी जाऊन पैशांच्या भुर्दंडाबरोबरच वेळेचा अपव्य करावा लागत आहे़. त्यामुळे ही बाब आता खर्चीक व नाहक त्रास देणारी ठरली असल्याने पुन्हा हे आदेश तहसिलदारां मार्फत व्हावेत अशी एकमुखील मागणी पंचक्रोशीतून होत आहे़