शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीमुळे कंत्राटी वीज कामगाराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:22 IST

महावितरण ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी यांनी आपल्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे वैभव पंगारा (२५) या कंत्राटी कर्मचाऱ्यांला जीव गमवावा लागला आहे.

वाडा : महावितरण ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी यांनी आपल्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे वैभव पंगारा (२५) या कंत्राटी कर्मचाऱ्यांला जीव गमवावा लागला आहे. हा प्रकार शुक्र वारी संध्याकाळी साडेसात वाजता अभनपाडा (अबिटघर) येथे घडला.अबिटघर येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे वाडा विभागाचे कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी हे ग्रामीण भागात कंत्राटी काम करणाºया तीन कामगारांना घेऊन गेले. अबिटघर येथील वीज उपकेंद्र (स्विचींग हाऊस) येथे बिघाड असल्याने या ठिकाणी उच्च दाबाने (२२ के.व्ही.) आलेला विद्युत प्रवाह बंद न करता कनिष्ठ अभियंता चौधरी यांनी कंत्राटी कामगारांकडून काम करण्यास सुरवात केली.उच्च दाबाचा विद्युत पुरवठा सुरु च ठेवल्याने या ठिकाणी काम करीत असलेला कंत्राटी कर्मचारी वैभव पंगारा यास विजेचा जोरदार शाँक लागला व तो जागीच ठार झाला. ही घटना कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी यांच्या उपस्थितीत होऊनही त्यांनी कुठलीही तत्परता दाखवली नाही.या बेजबाबदारपणा बद्दल त्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मरण पावलेल्या या कंत्राटी कामगाराच्या कुटूंबियांनी केली आहे. ती न केल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी वाडा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केला आहे. या अपघातामध्ये प्रवीण तरसे हा कामगारही जखमी झाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार