शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वसईत १४ अधिकाऱ्यांचा वाहनभत्ता झाला बंद; १ मे पासून कार्यवाहीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 01:39 IST

कोरोनावर नियंत्रण तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत

वसई : पालिकेच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने एकामागून एक निर्णयांचा धडाका घेत असलेल्या वसई-विरार शहर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गंगाथरन डी. यांनी आपला मोर्चा आता अधिकाऱ्यांच्या वाहनांकडे आणि त्यांना मिळणाºया वाहन भत्त्याकडे वळवला आहे. ज्या पालिका अधिकाºयांना फिरस्ती नाही, तसेच वाहनही अनुज्ञेय नाही, अशा १४ अधिकाºयांचे वाहन प्रतिपूर्ती भत्ते बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. या संदर्भात लेखी आदेश काढून १ मे पासूनच हे भत्ते बंद करण्यात आलेले आहेत.

कोरोनावर नियंत्रण तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही मनपा अधिकाºयांना फिरस्ती नाही तसेच वाहन अनुज्ञेय नाही, असे निदर्शनास आल्यावर आयुक्त डी. गंगाधरन यांनी पालिका प्रशासनातील अधिकाºयांचा वाहन प्रतिपूर्ती भत्ता दि. १ मे पासून बंद करत असल्याचे लेखी आदेश दिले आहेत. याचा फटका ज्या १४ अधिकाºयांना बसला त्यात पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांचाही समावेश आहे. पालव यांना दोनपैकी एकाच वाहनाचा वापर आता करता येणार आहे.

राजेश घरत (नगरसचिव), अनुजा किणी (उपमुख्य लेखा अधिकारी), शरद जाधव (उपमुख्य लेखा परीक्षक), अमोल जाधव (कनिष्ठ अभियंता - विद्युत), संजय कडू (कनिष्ठ अभियंता - विद्युत), रवींद्र पाटील (प्र.सहा. आयुक्त - माहिती अधिकार), नीलम निजाई (प्र.सहा. आयुक्त - आस्थापना), संगीता घाडीगावकर (सहा.आयुक्त - आयुक्त दालन), प्रेमसिंग जाधव (सहा. आयुक्त - जनगणना), आर. के. पाटील (शाखा अभियंता), एकनाथ ठाकरे (शाखा अभियंता), प्रदीप पाचंगे (उप अभियंता), प्रकाश साटम (उपअभियंता) यांचा समावेश आहे.सद्य:स्थितीत महापालिकेच्या उत्पन्नवाढीचे आर्थिक स्रोत बंद असून आरोग्य विभागावर प्रचंड प्रमाणात खर्च आहे. यापूर्वी महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकाºयांना वाहन प्रतिपूर्ती भत्ता दरमहा अदा करण्यात येत होता.