शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्वच्छ ग्राम स्पर्धेत वेवजी ग्रामपंचायत प्रथम

By admin | Updated: June 1, 2017 04:35 IST

सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे पार पडलेल्या स्वच्छता मेळावा आणि सन्मान सोहळ्यात पालघर जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे  पार पडलेल्या स्वच्छता मेळावा आणि सन्मान सोहळ्यात पालघर जिल्ह्यात स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या वेवजी या ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्र म पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता. यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पालघर जिल्ह्यात वेवजी ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार घोषित झाला होता. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर व प्रधान सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते ग्राम विकास अधिकारी मंगेश पाटील व सरपंच अनंता खुलात यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वच्छ भारत मिशनचे अ‍ॅम्बेसेडर अमिताभ बच्चन, महारष्ट्र राज्याच्या युनिसेंफ च्या प्रमुख राजेश्वरी व इतर मान्यवर उपस्थित होते.