शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
7
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
8
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
9
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
10
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
11
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
12
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
13
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
14
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
15
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
16
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
17
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
18
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
19
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
20
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?

वसईत ‘अच्छे दिनची पुण्यतिथी ’

By admin | Updated: June 1, 2016 02:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला आश्वासने अजूनही पूर्ण ने केल्याच्या बाबत वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वसई

वसई/ पारोळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला आश्वासने अजूनही पूर्ण ने केल्याच्या बाबत वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वसई तहसिदार कार्यालयावर केंद्र सकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला.केंद्र सरकाने १०० दिवसात विदेशातील काळापैसा आणून नागरिकांच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याची घोषणा, महागाई कमी करणे अशी केंद्र सरकारने जनतेला आश्वासने दिली होती. ती पूर्ण केली नसून एप्रिलला स्वस्त धान्य देण्याकरीता सरकारकडून दिले जाणारे अंशदान बंद केले. इंदिरा आवास योजना बंद केली. महिला आदिवासी, दलित अल्पसंख्यांक अशा घटकांच्या योजनांमध्ये निधी कपात, करण्यात आल्याचे काँग्रेसने नायब तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. हया निषेधाच्या वेळी महाराष्ट्र काँग्रस प्रदेश सचिव दत्ता नर मायकल फुटयार्डो, डॅमजिक डिमेलो, रामपाटील आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)