शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वसई उपायुक्तांना दंडाची नोटीस

By admin | Updated: January 25, 2017 04:32 IST

अनधिकृत बांधकामांसंंबंधीची माहिती लपवल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेच्या दोन उपायुक्तांना राज्य माहिती आयुक्तांनी दंड का करण्यात येऊ नये?

वसई : अनधिकृत बांधकामांसंंबंधीची माहिती लपवल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेच्या दोन उपायुक्तांना राज्य माहिती आयुक्तांनी दंड का करण्यात येऊ नये? याचा खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर अपिलकर्त्याला पाचशे रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.गणेश लाड यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंबंधी उपायुक्तांनी सहाय्यक आयुक्तांनी दिलेल्या लेखी आदेशाची प्रत माहिती अधिकारात महापालिकेकडून मागितली होती. मात्र, आयुक्त आणि उपायुक्तांनी वेळेत माहिती न दिल्याने लाड यांनी दुसरे अपिल केले होते. त्यावेळीही माहिती देण्यात न आल्याने लाड यांनी थेट राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागितली होती. याप्रकरणी राज्य माहिती खंडपिठात सुनावणी घेण्यात आली होती. राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ थँक्सी फ्रान्सिस थेकेकरा यांनी महापालिका आयुक्त व उपायुक्तांसह लाड यांची बाजू ऐकून घेतली होती. यावेळी थेकेकरा यांनी अपिलकर्त्याला माहिती न दिल्याबद्दल खडसावले. तसेच माहिती अधिकार नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा करण्याची नोटीस बजावली. त्याचबरोबर अपिलकर्त्याला माहिती मिळवण्यासाठी त्रास झाल्याबद्दल पाचशे रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)