शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वसईत १५६ बांधकामे पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:22 IST

भूमाफियांना जबरदस्त दणका : संयुक्त कारवाई, तीन दिवसांत ३३३ सदनिका, गाळे निष्कासित

वसई : महानगरपालिका क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईनंतर गुरुवारी सायंकाळी शासकीय जमिनीवर झालेल्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरविण्यात आले. यात मोरी गावातील गाळे व रिहवासी खोल्या मिळून १५६ बांधकामे तोडण्यात आली.

गत दोन दिवासांत वसई महसूल खात्याने वसई पूर्वेला शासकीय जमिनीवर संयुक्त रित्या बेकायदा बांधकामावर तोडू कारवाईचा बडगा उगारला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असल्याची चर्चा असून या पूर्वी त्या विरोधात कोणतीही कारवाई का नाही करण्यात आली या बाबत सवाल विचारला जात आहे.

जिल्हाधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाने वसई प्रांतांच्या नेतृत्वाखाली मागील दोन दिवस झाले वसई महसूल विभाग, महापालिका , पोलीस, पंचायत समिती यांनी संयुक्तरित्या येथील कामण, पोमण आणि मोरी गावातील शासनाच्या नवीन शर्तीच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असल्याची बाब निदर्शनास आली होती.

त्यानुसार वसई प्रांत अधिकाऱ्यांनी नियोजन बद्ध रित्या बैठक घेऊन जागेवर पोलीस बंदोबस्त महसूल यंत्रणा उभी करून दि. २८ नोव्हेबर रोजी १७७ बांधकामे भुईसपाट केली तर दि.२९ नोव्हेंबर रोजी १५६ बांधकाम जमीनदोस्त करून या दोन दिवसात एकूण ३३३ बांधकामांवर बुलडोजर चढवून शासकीय जमिनी रिकाम्या केल्या असल्याची माहिती वसई प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी लोकमत ला दिली.या कारवाईत ७० हुन अधिक कर्मचारी अधिकाºयांनी संयुक्त रित्या कारवाई केली.बुधवारी कामंण, पोमण मधील १७७ व्यावसायिक गाळे आणि रहिवासी खोल्या तसेच गुरु वारी मोरी गावातील गाळे व रिहवासी खोल्या मिळून १५६ अशी एकूण ३३३ बांधकामे निष्कासित करण्यात आली.तहसीलदारांचे जनतेला आवाहनशासकीय जागेवर करण्यात येत असलेल्या अनधिकृत बांधकामामुळे कुणीही घरे अथवा खोल्या विकत घेऊ नयेत तसेच, विकत घेत असलेल्या मालमत्तेच्या अधिकृतते बाबत नागरिकांनी खात्री करावी. त्यामुळे आपली होणारी फसवणूक टाळता येईल असे आवाहन तहसीलदार वसई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले.