शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये वर्षा मॅरेथॉनची सुसाट दौड

By admin | Updated: September 3, 2016 02:21 IST

गेल्या तीन वर्र्षांपासून विक्र मगड तालुका कला क्रीडा मंडलाकडून आयोजन नीलेश सांबरे यांचा माध्यमातून विक्रमगडमध्ये यंदा पालघर जिल्हा ग्रामीण वर्षा मॅरेथॉन

विक्र मगड : गेल्या तीन वर्र्षांपासून विक्र मगड तालुका कला क्रीडा मंडलाकडून आयोजन नीलेश सांबरे यांचा माध्यमातून विक्रमगडमध्ये यंदा पालघर जिल्हा ग्रामीण वर्षा मॅरेथॉन आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यार्तून उस्फुर्त प्रतिसाद लाभल्याने या स्पर्धेत तब्बल साड ेसहा हजार धावपट्टूंनी सहभाग नोंदविला.या मॅरेथॉनचे खास आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत ललिता बाबर, स्नेहल राजपूत यांची खास उपस्थीती. तर प्रमुख पाहूण्यामधे अतिथी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, महाराष्ट्र कबड्डी असोशियंन सरचिटणीस रमेश देवाडीकर, इस्कोनचे प्रभुजी सुधीर माधव गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ठाकरे, पांडुरंग पाटिल, दिलीप आकरे, उपसभापती मधुकर खुताडेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे याचा पुढांकारातून आज त्यांची मुलगी तेजिस्वनी हिचा वाढदीवसा निमित्त विक्र मगड येथे भव्य दिव्य अशा स्वरूपाची वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमधे १० वर्षापासून ते १९ वर्षा वयोगटातील व खुल्या वयोगटातील स्पर्धकांनी मोठा सहभाग दर्शविला. या स्पर्धेमधे खुल्या गटाचा धावपट्टू मधून ज्ञानेश्वर विठ्ठल मोरघा याने प्रथम तर द्वितीय अमित भगवान माळी याने पटकवला. मुलींच्या खुला गटातून प्रथम जयश्री नारायण भुजाडे तर द्वितीय स्वाती राजेंद्र चव्हाण यानी पटकावले. १९ वयोगटातील ह.वि पाटिल शाळा चिंचघरचा दिनेश गुरुनाथ म्हात्रे या विद्यार्थ्यांने प्रथम, द्वितीय क्रमांक रोहिदास विठ्ठल मोर्घा या विद्यार्थ्यांन पटकविला. (वार्ताहर)मॅरोथॉनमधे प्रथम व द्वितीय विजयी स्पर्धाकांविषयी सविस्तर माहिती१० वर्ष मुले : प्रथम सूजीत रेंजड, द्वितीय सुनील वरठा१० वर्ष मूली : प्रथम सुनीता गोंड, द्वितीय अर्चना गांगोडे१४ वर्ष मुले : प्रथम हेमंत वाजे, प्रथम सनी वाघ१४ वर्ष मूली : प्रथम श्रधा पारिध, द्वितीय आरती सापटा१७ वर्ष मुले : प्रथम गणेश हरपाल,े द्वितीय अंकित भोरे१७ वर्ष मूली : प्रथम सुष्मिता नाईक, द्वितीय रवीना भुजाडे१९ वर्षीय मुले : प्रथम दिनेश म्हात्रे, द्वितीय रोहोदास मोर्घा१९ वर्षीय मूली : प्रथम सोनाली घाटाल, द्वितीय दर्शना मोरखुला गट मुले : प्रथम न्यानेश्वर मोरघा, द्वितीय अमित मालीखुला गट मूली : प्रथम जयश्री भुजाडे, द्वितीय स्वाती चव्हाणकविता राऊत यानी माठ्यागटातील चार स्पर्धाकाना टं्रेनिग देऊन तयार करण्याचे अश्वासन दिली. तर ललिता बाबर यानी ग्रामीण भागातील स्पर्धाना स्पर्धकांचे नीलेश सांबरेनी आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक स्वंतत्र व्यासपीठ दिल्याने भविष्यात ही मुले आंतरराष्ट्रीय पातळीगाठतील असा विश्वास व्यक्त केला.