शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वसईतल्या विद्युतदाहिन्या निघाल्या भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:58 IST

कोट्यवधी रुपयांचा झाला चुराडा; लाकडाचा सर्रास वापर, लाड म्हणतात जनजागृती करू

विरार : प्रदूषण टाळण्यासाठी विरार वसई महापालिकेने स्मशानभूमीत लावलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विद्युत दहन यंत्रणा भंगार गेली असल्यामुळे महानगरपालिकेचा निष्काळजी पणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात असणाऱ्या स्मशानभूमीतील मृतदेहांचे लाकडांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे म्हणून २०१४ साली महापालिकेने स्मशानभूमीवर विद्युत शरीरदहन यंत्रणा उभारली होती. मात्र त्याची महापालिकेकडून नीट देखरेख न झाल्याने आता त्या यंत्रणा भंगार अवस्थेत पडून आहेत. येवढा खर्च करून देखील प्रदूषणाची समस्या तशीच असल्याने स्मशानाच्या परिसरात राहणाºया सदनिकांना स्मशानातून निघणाºया धुराचा व वासाचा त्रास होत आहे. महापालिका अधिकाºयांनी कोणीही त्याचा वापर करीत नसल्याचे कारण देत या यंत्रणेची देखरेख न केल्याच्या कृतीला पुष्टी देत असले तरी त्यातून त्यांचा कामचुकारपणाच उघड होत आहे.नालासोपारा पूर्व पश्चिम मधील स्मशानभूमीतील विद्युत शरीर दहन यंत्रणा खराब असल्याने येथे लाकडांचा वापर केला जातो, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचा त्रास होतो. धुराच्या चिमण्या उंचावर नसल्याने दुर्गंधी पसरते. तसेच परिसरातील लोकवस्ती वाढत चालल्याने प्रदूषण देखील वाढत आहे.नागरिक शरीर दहन करण्यासाठी या यंत्रणेचा वापर नाकारतात त्यामुळे या मशीन बंद पडल्या आहेत. यासाठी जनजागृती अभियान चालवले जाणार आहे. आम्ही ही सेवा पुन्हा सुरु करणार असल्याचे पालिकेचे सार्वजनिक बांधकाम अभियंते राजेंद्र लाड यांनी लोकमला सांगितले. स्मशानभूमीतील लाकडांचा वापरात भ्रष्टाचार चालतो यामुळेच विद्युत शरीरदहन यंत्रणा अडगळीत पडल्याचे मनिष पवार यांनी सागितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार