शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

वसईला काँग्रेसचा घंटानाद, तर राष्ट्रवादीची निदर्शने

By admin | Updated: January 10, 2017 05:35 IST

नोटंबदीविरोधात वसईत काँग्रेसच्या महिला आघाडीने तहसिल कचेरीसमोर घंटानाद केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन सादर केले

वसई : नोटंबदीविरोधात वसईत काँग्रेसच्या महिला आघाडीने तहसिल कचेरीसमोर घंटानाद केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे खूप हाल झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी यावेळी बोलताना केला. यावेळी कार्याध्यक्ष राजाराम मुळीक, मनीषा उके, अशफाक खान, डॉ.सुनिल रणाईत, सचिन कदम, रत्नदीप बने, राजेश शर्मा, विवेक परब, समिधा रावराणे, वैशाली भोसले, राधिका सिंग, सच्चिदानंद रावराणे, योगेश बिर्जे, अनिल पांडे, सिद्धिकी, छोटेलाल गुप्ता, शमीम काचवाला, आॅलीन वाझ, रुपेश सिन्हा आदी उपस्थित होते. काँग्रेसचे महिला आघाडीच्या वतीने तहसिल कचेरीसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आरती अनारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अ‍ॅलिस जॉन्सन, उषा पाठक, राधा अय्यर, श्रृती हटकर, निधा खिमाणी, संगीता मोरे, प्रवीणा चौधरी, रोहीणी कोचरेकर या महिला पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होत्या.