शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वसुली कर्मचाऱ्याचे जि.प.समोर उपोषण

By admin | Updated: February 20, 2017 05:23 IST

वाडा ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या भ्रष्टाचारा संदर्भातील चौकशी आणि सुधारित किमान वेतन दर लागू

पालघर : वाडा ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या भ्रष्टाचारा संदर्भातील चौकशी आणि सुधारित किमान वेतन दर लागू करण्यासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ वाडा ग्रामपंचायतींचे वसुली कर्मचारी सचिन रसाळकर ह्यांनी जिल्हा परिषद कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.वाडा ग्रामपंचायती चे कर्मचारी रसाळकर यांनी वाडा ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन इंगोले आणि सरपंच उमेश लोखंडे यांनी उत्पन्नाची बाब विचारात न घेता अनिधकृत रित्या नोकर भरती केली असून मला सुधारित किमान वेतन दर लागू कारण्यासंदर्भात तारापुरच्या कामगार उपयुक्त आणि विभागीय उपयुक्त (आस्थापना) याना कळविल्या नंतर त्यांनी सीईओ चौधरी यांना कळविले होते. त्यांनी बीडीओंना सुधारित किमान वेतन लागू करण्याचे आदेश पारित केल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी आदेश देऊनही सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी ह्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे डिसेंबरमध्येच त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. (प्रतिनिधी)निलंबनाची मागणीसरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्या विरोधात कारवाई होत नसल्याने आणि ह्या प्रकरणात त्यांना मदत करणाऱ्या वाड्याचे गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे याना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे, ह्या मागणी साठी रासाळकरांनी जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.