शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये भिंत कोसळून तीन महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये दोन सख्या बहिणींचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2023 20:49 IST

विरारच्या येथे सुर्य किरण या इमारतीच्या पुर्निविकासाचे काम सुरू होते.

- मंगेश कराळे

नालासोपारा : विरारच्या मनवेल पाडा येथे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

विरारच्या येथे सुर्य किरण या इमारतीच्या पुर्निविकासाचे काम सुरू होते. या ठिकाणी १२ मजूर काम करत होते. संध्याकाळी काम संपवून मजूर जवळील साचलेल्या पाण्यात हातपाय धुण्यासाठी गेलो होते. पाचच्या सुमारास अचानक तेथील भिंत या मजुरांच्या अंगावर कोसळली आणि ते ढिगार्‍याखाली गाडले गेले.

अग्निशमन दलाच्या मदतीने ढिगारा काढण्यात आला. त्यात कौसाबाई गव्हाणे (४५), राधाबाई नवघरे (४०) आणि नंदाबाई गव्हाणे (३२) या तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी विरारच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याचे कळते. मयत कामगार हे नाका कामगार असून मराठवाड्यातील आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

मार्च महिन्यात माणिकपूर येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरील सज्जा कोसळला होता. हा सज्जा थेट खाली रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर पडला. यात रिक्षात बसलेली रेणू गुप्ता (३५) या महिलेचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Virarविरार