शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलर खाली सापडून दुचाकीस्वारचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 22:52 IST

मीरारोड - अंधेरी येथे मिठाईची ऑर्डर देण्यास चाललेल्या दोघां पैकी एक दुचाकीस्वारला वेस्टर्न हॉटेल सिग्नल जवळ मागून भरधाव आलेल्या ...

मीरारोड - अंधेरी येथे मिठाईची ऑर्डर देण्यास चाललेल्या दोघां पैकी एक दुचाकीस्वारला वेस्टर्न हॉटेल सिग्नल जवळ मागून भरधाव आलेल्या ट्रेलर खाली सापडून मरण पावला . लोकांनी ट्रेलर चालकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले .

मुकेश प्रजापती मिठाई दुकानात कमला असून बुधवारी अंधेरी येथे मिठाईची ऑर्डर द्यायची म्हणून मित्र रामा गणेशलाल डांगी (३५) यांना दुचाकी वर मागे बसवून अहमदाबाद - मुंबई महामार्गावरून चालले होते . सकाळी पावणे सातच्या सुमारास सिग्नल लागल्याने वेस्टर्न हॉटेल समोरील सिग्नलवर थांबले . सिग्नल सुरु झाल्याने दुचाकी पुढे नेत असतानाच मागून भरधाव आलेल्या ट्रेलरने जोरात धडक दिली . दुचाकी सह मुकेश व रामा खाली पडले आणि ट्रेलरचे मागचे चाक रामाच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला . मुकेश यांना गुडघ्याला खरचटले . अपघाता नंतर ट्रेलर चालक पळू लागल्याने जमलेल्या लोकांनी त्याला पकडून काशीमीरा पोलिसांच्या स्वाधीन केले . पोलिसांनी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले .