शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
3
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
4
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
7
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
8
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
9
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
10
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
11
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
12
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
13
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
14
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
15
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
16
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
17
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
18
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
19
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

वसईला आणखी दोन पोलीस ठाणी

By admin | Updated: August 26, 2015 23:13 IST

वालीव व तुळिंजनंतर वसईतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता विरार भागात मांडवी व नालासोपाऱ्यात आचोळे पोलीस ठाण्यांची निर्मिती पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

पारोळ : वालीव व तुळिंजनंतर वसईतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता विरार भागात मांडवी व नालासोपाऱ्यात आचोळे पोलीस ठाण्यांची निर्मिती पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. दारूच्या हातभट्ट्या व वाढती गुन्हेगारी तसेच हे रोखण्यासाठी तोकडी पडणारी पोलिसांची कुमक या पार्श्वभूमीवर वसईमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.वसई तालुक्यात वसई, वालीव, माणिकपूर, अर्नाळा, विरार, नालासोपारा व तुळिंज ही पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यामध्ये वालीव व तुळिंज ही नवीन पोलीस ठाणी निर्माण करून ही तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येपुढे पोलीसबल अपुरे ठरत आहे. नालासोपारा परिसरात तर तुळिंज पोलीस ठाणे निर्माण करूनही गुन्हेगारीचा आकडा वाढतोच आहे. या पार्श्वभूमीवर आचोळे पोलीस ठाण्याची निर्मिती केली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच वसई ग्रामीण भागातील विरार पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येत असलेल्या मांडवी दूरक्षेत्राला आता पोलीस ठाण्याचा दर्जा मिळणार आहे. या परिक्षेत्रात वर्षाला १५० च्या वर गुन्ह्यांची नोंद होत असल्याने व ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षक १ पद, उपनिरीक्षक १ पद, पोलीस सहउपनिरीक्षक ५ पदे व १०६ कर्मचारी नियुक्ती करण्यात येणार असून मांडवी येथे पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)