शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून रुग्णालयात एक थेंबही पाणी नाही

By admin | Updated: May 14, 2016 00:39 IST

पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत असून त्याचा फटका आरोग्य सेवेलाही बसत आहे. खर्डी ग्रामीण रु ग्णालयातील बोअरवेलचे पाणी आटल्याने आणि पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने

खर्डी : पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत असून त्याचा फटका आरोग्य सेवेलाही बसत आहे. खर्डी ग्रामीण रु ग्णालयातील बोअरवेलचे पाणी आटल्याने आणि पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने त्याचा परिणाम येथील आरोग्य सेवेवर झाला आहे.रुग्णालयात रात्रीअपरात्री येणाऱ्या रु ग्णांची संख्या मोठी असून पिण्यासाठी, साफसफाईसाठी, कपडे धुण्यासाठी अशा विविध कामांकरिता पाण्याची गरज असताना रु ग्णालयात पाण्याची दुसरी कोणतीही सोय नसल्याने कर्मचाऱ्यांसह रु ग्णांचे मोठे हाल होत आहेत.गेल्या १५ दिवसांपासून येथे प्रसूतीकरिता येणारे पेशंट पाणी नसल्याच्या कारणाने नाइलाजाने पुढे पाठवावे लागत आहेत. अपघातांचे रु ग्ण उपचारासाठी येथे दाखल केल्यानंतर साफसफाईकरिता पुरेसे पाणी मिळत नाही. याबाबत, रु ग्णालय प्रशासनाने वेळोवेळी शहापूर पंचायत समिती, खर्डी ग्रामपंचायतीला या समस्येबाबत निवेदन दिले. मात्र, अद्यापही कुठलीही सोय झालेली नाही.पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी बोलून टंचाईग्रस्त भागांना पाणीपुरवठा करणारे जे टँकर आहेत, त्यातून खर्डी ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)