शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

वसईत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 02:24 IST

विरार आणि वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत.

विरार : विरार आणि वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत.सांताक्रुझ येथे राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीवर एका इसमाने विरार येथे आणून बलात्कार केला. याप्रकरणी कुणालाही सांगू नये यासाठी पिडीत मुलीला धमकीही दिली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात ३७६, ५०६ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४, ५ (ज), ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीवर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली. यावेळी पिडीत मुलीने विरोध केला असता आरोपीने गळा आवळून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्याच्या ह द्दीत गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारVasai Virarवसई विरार