शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तुळिंज हॉस्पिटलच्या जनरेटरने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: August 7, 2016 03:32 IST

नालासोपारा शहरात गजबजलेल्या वस्तीत असलेल्या वसई विरार पालिकेच्या हॉस्पीटलमध्ये चोवीस तास वीजपुरवठा सुरु रहावा यासाठी डिझेल जनरेटर बसवण्यात आले आहे.

वसई : नालासोपारा शहरात गजबजलेल्या वस्तीत असलेल्या वसई विरार पालिकेच्या हॉस्पीटलमध्ये चोवीस तास वीजपुरवठा सुरु रहावा यासाठी डिझेल जनरेटर बसवण्यात आले आहे. मात्र, त्यातून निघणारा धूर आणि प्रचंड आवाजामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे.नालासोपारा शहरात विजेचा लपंडाव नेहमी सुरु असतो. त्यावर उपाय म्हणून पालिकेने हॉस्पीटलमध्ये डिझेल जनरेटर बसवले आहे. त्यामुळे हॉस्पीटलमध्ये चोवीस तास वीजपुरवठा सुरु राहतो. पण, या जनरेटरमधून निघत असलेला धूर, दुर्गंधी आणि कर्कश आवाजामुळे हॉस्पीटलच्या परिसरातील लोक त्रस्त झाले आहेत. या लोकांनी पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या. पण त्याची कुणीच दखल घेतली नाही. शेवटी शिवसेनेचे शाखाप्रमुख रविकांत नागरे यांनी याबाबत तक्रार केल्यावर त्याची दखल सहाय्यक आयुक्तांनी घेतली. मात्र, पर्यायी जागा नसल्याने जनरेटर हलवणे अशक्य असल्याचे त्यांनी कळविले आहे. मात्र, धूर रोखण्यासाठी धुरांड्याच्या तोंडावर चिमणी बसवली जाईल. तसेच आवाज होऊ नये यासाठी ध्वनी प्रतिबंध केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)