शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुत्रकारमध्ये आदिवासी महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:50 IST

सोमवारी रात्री तालुक्यातील सुत्रकार येथे लग्न कार्यक्र मात साठ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.

तलासरी : सोमवारी रात्री तालुक्यातील सुत्रकार येथे लग्न कार्यक्र मात साठ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. यानंतर मंगळवारी सकाळी आरोपी तलासरी पोलिस स्टेशनला हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिलीमंगळवारी सकाळी सुत्रकार गोवरशेत येथे जिल्हा परिषद शाळेजवळ रस्त्यालगत गावातील काटीलपाडा येथील लखमी महाद्या धोदडे (६०) वर्षे या आदिवासी महिलेचा दगडाने ठेचून हत्या केलेला मृतदेह आढळून आला. या बाबत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली यावेळी गावातील लक्षी खरपडे रा. सुत्रकार गोवरशेत, याने तलासरी पोलीस स्टेशनला हजर होऊन सोमवारी रात्री गावातील लग्न समारंभात मयत महिलेशी वाद झाल्याने तिला मी मारहाण केल्याचे सांगितले.मयत महिला लग्न समारंभात आली होती. रात्र उशीर झाल्याने ती आपल्या घरी न जाता लग्न समारंभा जवळच्या जिल्हा परीषद शाळेच्या ओट्यावर झोपली होती. रात्री एक दीड वाजेच्या सुमारास आरोपी हा ही शाळेच्या ओट्यावर गेला तेथे झोपलेली महिला बघून त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्यास प्रतिकार केल्याने आरोपीने तीस मारहाण करून दगडाने ठेचूनतिची हत्या केली व मृतदेह फरफटत नेऊन रस्त्यावर टाकला.पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली असता मृतदेह शाळेच्या आवारातून फरफटत शेतातून रस्स्यावर नेल्याच्या खुणा पहावयास मिळाल्या. या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे.