शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासीची भटकंती

By admin | Updated: November 18, 2015 00:05 IST

दिवाळी संपताच तालुक्यातील आदिवासींची स्थलांतरास सुरवात झाली आहे. घर, गावपाडे, नातेवाईकांना सोडून भिवंडी, ठाणे, कुडूस, कल्याण, अंबाडी येथे शेकडो मैल दूर रोजगाराच्या

मोखाडा : दिवाळी संपताच तालुक्यातील आदिवासींची स्थलांतरास सुरवात झाली आहे. घर, गावपाडे, नातेवाईकांना सोडून भिवंडी, ठाणे, कुडूस, कल्याण, अंबाडी येथे शेकडो मैल दूर रोजगाराच्या शोधात भटकावे लागत आहे. मोखाडा तालुका व गाव-पाड्ये दुर्गम व डोंगराळ भागात असल्याने नेहमीच शासनांच्या विकास योजना पासुन उपेक्षित राहीले तर काही ठिकाणी कागदोपत्री विकास झाला आहे. आजही शासनाच्या दुर्लक्षामुळे महागाईच्या काळात १०० रुपये प्रतीदिन मजुरीतुनही आपला व आपल्या कुटुंबाचा रहाट गाडा कसा चालवायचा हा मोठ्ठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तर शासनाने आदिवासीचे स्थलांतर थांबविण्यासाठी मनेरगा, रोजगार हमी, मजगी, घरकुल आदी योजना राबविल्या पण याही योजनांना सरकारी बाबू आणि काही लोकप्रतिनिधीची दृष्ट लागल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लाकडाच्या मोळ्या, विटभट्टी, लहान मोठ्या इमारत बांधकामावर बिगारी म्हणून काम करावे लागत आहे. विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या आदिवासींना हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुला मुलींना देखील शिक्षणावर पाणी सोडून कामामध्ये मदत करावी लागते. (वार्ताहर) रोजगार हमी च्या कामांसंदर्भात आजच बैठक झाली आहे तालुक्यातून दोन गावान मधुन कामांची मागणी करण्यात आली आहे. - जयराज सुर्यवंशी (मोखाडा तहसीलदार)