शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्याचा सूत्रकारला सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:47 IST

तलासरी तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रम शाळा सूत्रकार मधील इयत्ता आठवीत शिकणारा आदिवासी विद्यार्थी रघुनाथ लखमा पाटकर (१४) यांचा शाळेतून घरी जाताना सर्पदंशाने दुर्देवी मृत्यू झाला.

सुरेश काटे तलासरी : तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रम शाळा सूत्रकार मधील इयत्ता आठवीत शिकणारा आदिवासी विद्यार्थी रघुनाथ लखमा पाटकर (१४) यांचा शाळेतून घरी जाताना सर्पदंशाने दुर्देवी मृत्यू झाला. रघुनाथ यास वेळीच योग्य उपाचार मिळाले असते तर त्याचा मृत्यू टाळता आला असता यात आदिवासी विकास विभागाचा अधिकाº्यांचेही दुर्लक्ष केलेरघुनाथचा मृत्यू अंधश्रद्धेने केलेल्या उपचारा मुले झाल्याची चर्चा सूत्रकार गावात सुरू असून या बाबत मात्र रघुनाथाचे वडील लखमा पाटकर यांनी याचा इन्कार करून त्याला वेळीच रु ग्णालयात दाखल केल्याचे सांगितले मंगळवारी २० डिसेंबर रोजी तो सूत्रकार आश्रम शाळेतून घरी लाखनपाडा येथे जात असतांना त्याला सर्पदंश झाला ही गोष्ट त्याने घरच्यांना सांगताच त्याला तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले २१ तारखेला त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यास सिल्व्हासा येथे अधिक उपचार करिता दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा बुधवारी दुर्देवी मृत्यू झाला. त्याला सिल्व्हासा येथे दाखल केल्यावर पैशासाठी त्यांच्या वडिलांची वणवण सुरू होती या वेळी मात्र आदिवासी विकास विभागाचा एकही अधिकारी रुग्णालयाकडे फिरकला नाही मात्र त्याच्या मृत्यूनंतर जागे झालेल्या अधिकाº्यांनी रुग्णालयात धाव घेतली.