शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीचा खून : चौघांना जन्मठेप,दोघे निर्दोष

By admin | Updated: August 25, 2015 23:09 IST

येथील देवखोप (तांडेलपाडा) येथे आदिवासी पाड्यामध्ये खावटी धान्याचे वाटप करण्यापोटी मागण्यात आलेले शंभर रुपये परत मागीतल्याचा राग मनात धरून माजी सरपंच बाबुराव

पालघर : येथील देवखोप (तांडेलपाडा) येथे आदिवासी पाड्यामध्ये खावटी धान्याचे वाटप करण्यापोटी मागण्यात आलेले शंभर रुपये परत मागीतल्याचा राग मनात धरून माजी सरपंच बाबुराव चिपाटसह अन्य ७ ते ८ लोकांनी केलेल्या मारहाणीत बाबू बसवत यांचा मृत्यू झाला होता. नुकताच या प्रकरणाचा निकाल लागून पालघर न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधिश एम. एस. शिरसागर यांनी चार आरोपींना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावणी असून दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे.याप्रकरणी दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे करण्यात आल्यानंतर सरकारी वकील परवेझ पटेल यांनी उपलब्ध असलेले भक्कम पुरावे न्यायालयापुढे सादर केल्यानंतर न्यायालयाने किशोर चिपाट, राजु लोखंडे, संजय सोमण, केशव बरड या चार आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तर अरविंद बसवत व अजय लडे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील पटेल यांनी दिली. आरोपी असणारे तत्कालीन सरपंच असणारे बाबुराव चिपाट यांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात आदिवासींना शासनाकडून खावटी धान्य वाटप करण्यात येते. दि. २५ जून २०१० रोजी देवखोप येथील सातिवली या आदिवासी पाड्यात धान्य वाटपा दरम्यान माजी सरपंच बाबूराव चिपाट, अरविंद मानक्या बसवत, अजय द. लडे यांनी प्रत्येकी शंभर रुपयांची मागणी केल्याने काही लोकांनी पैसे दिले होते. परंतु गडग पाड्यातील लोकांनी शंभर रूपये न दिल्याने आमचेही पैसे परत करा अशी मागणी बाळू बसवत व विनोद बसवत यांनी केल्याने त्यांना धमक्या देऊन त्याच संध्याकाळी त्यांचावर हल्ला करण्यात आला होता. या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते.