शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

झाडे तोडली जातात, मात्र लावली जात नाहीत

By admin | Updated: September 7, 2015 03:48 IST

पालघर व ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतील जंगलातील झाडे वन खात्याच्या परवानगीने तोडली जातात. प्रति झाड ५ रू. प्रमाणे पैसे जमा केले जातात पण पुन्हा नवीन झाडे लावली जात नाही.

आरिफ पटेल , मनोरपालघर व ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतील जंगलातील झाडे वन खात्याच्या परवानगीने तोडली जातात. प्रति झाड ५ रू. प्रमाणे पैसे जमा केले जातात पण पुन्हा नवीन झाडे लावली जात नाही. शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीत असलेली झाडे तोडण्याच्या कागदपत्रासहीत वन विभागाकडे प्रकरण गेले की वन विभागामार्फत जमिनीत असलेल्या झाडांचे पंचनामे केले जातात. झाडांची संख्या किती आहे ते मोजले जाते. सर्व कागदपत्रे तपासणी केली जातात नंतर वनपाल व इतर कर्मचाऱ्यांमार्फत पुन्हा तोडलेल्या झाडांचे पंचनामे केले जातात त्यानंतर जेवढी झाडे तोडली आहेत तेवढी नव्याने लावण्याचा नियम १९८० सालापासून लागू आहे परंतु कुठेही झाडे लावण्यात येत नाही. १९८० पासून तीन वेळा तोडशेतकऱ्यांकडून वनविभाग हमीपत्रक लिहून घेते. त्यानुसार, एक झाडाचे किंमत ५ रू. घेतली जाते. परंतु वन विभागाच्या नर्सरीमधून त्यांना झाडे (रोपे) दिली जात नाही. १९८० पासून आतापर्यंत तीन तीन वेळा मालकी झाडे तोडण्यात आली. मात्र कुठेही नवीन लागवड झालीच नाही. जमिनीत असलेल्या जुन्या झाडांचे बुड पुन्हा रुजून त्याचीच झाडे तयार झाली. दोन्ही जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांच्या मालकीची (झाडे) तोडले जातात त्याची प्रती झाड ५ रू. रक्कम वनविभागात जमा झाली आहे. त्या रकमेचे काय झाले? हा प्रश्न आहे.