शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉमा सेंटर, अग्निशामक यंत्रणा कधी उभारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 04:16 IST

दररोज लाखोंचा टोल ; सुविधाचा अभाव

शशिकांत ठाकूरकासा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिवसाआड होणारे अपघात पाहता महामार्गालगत सुसज्ज अत्याधुनिक सुविधा असलेले हॉस्पिटल असणे गरजेचे आहे. मात्र मनोर ते तलासरी दरम्यान एकही अत्याधुनिक सर्व सुविधा असलेले हॉस्पिटल नाही. त्यामुळे हा महामार्ग वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा ठरत आहे.

डहाणू तालुक्यातील महामार्गालगत कासा उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी ट्रॉमा सेंटरचा फलक लावण्यात आला खरा. मात्र तज्ञ डॉक्टर नाही, सुविधांचा अभाव त्यामुळे त्यामुळे प्रसार माध्यमे व नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला त्यामुळे पंधरा दिवसांत फलक काढण्यात आला. महामार्गवर सतत अपघात होतात २२ मार्च २०१४ रोजी चारोटीनाका या ठिकाणी रसायन टँकर उलटून होऊन मोठा स्फोट झाला होता. त्यामधे १० जणांचा बळी गेला होता तर १४ जण जखमी झाले होते. पाच गाड्या पेटल्या होत्या व अप्सरा हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते. २२ जानेवारी २०१९ रोजी याच चारोटी नाक्यावरील उड्डाणपुलावर महामार्गावरून हायड्रोजन वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागून चालकाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले होते.त्यानंतर प्रोपिलीन गॅसच्या ट्रकचा चारोटीजवळ अपघात झाला होता सुदैवाने त्यातील गॅसची गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला होता तर मागील मिहन्यात चिंचपाडा येथे गाडीत शॉर्टिसर्कट झाल्याने ट्रक जागीच जळून खाक झाला होता .रसायनांची वाहतूक करणारे टँकर खूपमुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर ते अच्छाड या 120 किलोमीटर अंतरामध्ये दोन टोलनाके असून या नाक्यावर लाखो रु पयांचा टोल वसूल केला जातो. कार जीपसाठी 60 रु पये , हलक्या वाहनासाठी 110 रु पये, ट्रक बससाठी 215 रुपये तर मोठ्या अवजड गाड्यांसाठी 345 रुपये एवढा भरमसाठ टोल देउनही सुविधांची मात्र वानवा आहे.या महामार्गावरून ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाºया टँकरची संख्याही खूप मोठी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारtollplazaटोलनाका