शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले; नववर्षाचे उत्साहात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:58 IST

पोलिसांचा सर्वत्र कडक बंदोबस्त

डहाणू : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले होते. दरम्यान, थर्टी फर्स्टची पार्टी करताना पार्टीचा अधिकृत परवाना घेतलेल्या हॉटेल्स आणि रिसॉर्टची निवड करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले असले तरी डहाणूत केवळ तीनच परवाने घेतल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली. त्यामुळे विनापरवाना पार्टी साजरी करणाऱ्या हौशी लोकांना उत्पादन शुल्क खात्याच्या कारवाईपासून वाचण्यासाठी कसरत करावी लागली.तालुक्यातील प्रसिद्ध पारनाका समुद्रकिनाºयावर सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्याने किनारपट्टी भागात गर्दी दिसत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, बेळगाव, कोल्हापूर, पुणे शहरातील अनेक हौशी पर्यटक समुद्र किनाºयावर दाखल झाले आहेत. सध्या समुद्रकिनाºयावर मिळणाºया ताज्या माशांना चांगल्या प्रकारे आवक आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याच्या सीमेवरील शहरामध्ये येणारे अनेक पर्यटक हे डहाणू समुद्रकिनाºयाला मोठ्या हौसेने भेट देतात. दरम्यान, मौजमस्ती करण्यासाठी आलेल्या या पर्यटकांच्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने करडी नजर ठेवली होती. तसेच सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.राज्य उत्पादन खात्याकडुन अनेक महत्त्वाच्या नाक्यांवर नाकाबंदी करु न वाहनांची तपासणी सुरु आहे. विनापरवाना पार्टी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन खाते कारवाई करणार आहे. डहाणूत तीनच परवाने घेतले गेले आहेत.- विजय वैद्य, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डहाणू