शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

... तोपर्यंत भाताणे ग्रामस्थांचा ग्रामसभेवर बहिष्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:11 IST

प्रस्तावित मुंबई बडोदा एक्स्प्रेस वे साठी जमिनी संपादित करण्याबाबत २५ आॅक्टोबर रोजी आयोजिलेल्या ग्रामसभेला एकही महसूल अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला.

सुनिल घरतपारोळ : प्रस्तावित मुंबई बडोदा एक्स्प्रेस वे साठी जमिनी संपादित करण्याबाबत २५ आॅक्टोबर रोजी आयोजिलेल्या ग्रामसभेला एकही महसूल अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला.हा एक्स्प्रेस वे वसई तालुक्यातील खार्डी, कोपर, चांदीप, भाताणे, आडणे आदी गावाच्या हद्दीतून जात आहे. या पैकी भाताणे ग्रामपंचायत हद्दीतून जात असलेल्या एक्स्प्रेस वे च्या जागेसाठी ज्या शेतकºयांच्या प्रकल्पग्रस्त म्हणून जमिनी जाणार आहेत त्या शेतकºयांनी एक्स्प्रेस वे विषयीची विशेष चौथी ग्रामसभा होऊ दिली नाही. या ग्रामसभेसाठी शासनाचा कोणताही सक्षम अधिकारी नसल्याने आम्हा जमीन मालकांना पडलेल्या प्रश्नांची कोणतीही उत्तरे मिळू शकली नाहीत. त्यामुळे आम्ही या विशेष ग्रामसभेवर बहिष्कार टाकत असल्याचे प्रकल्पग्रस्त घरे व जमीन मालकांनी सांगितले. यावेळी बोलतांना येथील शेतकरी जमीन मालक व ज्यांची घरे जात आहेत त्यांनी सांगितले कि, आमच्या या भागातील ९० ते ९५ टक्के नागरिक हे शेतीवर आपली उपजीविका करत आहेत. असे असतांना आमच्या सुपिक जमिनी संपादित करताना शासनाने आमचे रास्त म्हणणे ऐकून घेणे जरु रीचे आहे.वडीलोपार्जित शेत जमिनीचा व घरांचा मोबदला किती देणार हे सांगणे क्रम प्राप्त आहे. यासाठी शासकीय स्तरावरील एकादा सक्षम अधिकारी या विशेष ग्राम सभेला येणे महत्वाचे असताना ग्राम सभेसाठी नॅशनल हायवे अथॉरिटीचे महेश चव्हाण व वनखात्याचे लक्ष्मण टिकेकर हेच उपस्थित राहिल्याने आमचा भ्रमनिरास झाला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत