शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांची ३५२ पदे जिल्ह्यात रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:24 IST

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे.

मनोर : पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही महसूल कर्मचाऱ्यांची तब्बल ३५२ पदे रिक्त आहेत. मात्र, ही पदे भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ही पदे भरण्याची पदे भरण्यासाठी मागणी कोणी केलीच नाही.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी महसूल विभागाचे ६५३ मनुष्यबळ मंजूर करण्यात आले. मात्र त्यापैकी पन्नास टक्के अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर कामाचा अधिक ताण असल्याने त्यांची मानसिकता स्थिर नाही. एका तलाठ्याला दोन ते तीन सजामध्ये काम करावे लागते.पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे. नायब तहसीलदार १६, अव्वल कारकून ५९, लिपिक ३९, तलाठी ६७, मंडळ अधिकारी २३, शिपाई ५६, कोतवाल ८४, वाहन चालक १४, अशी एकूण ३५२ पदे रिक्त आहेत. फक्त ३०३ अधिकारी आणि इतर कर्मचाºयांवर पालघर जिल्ह्याचे शासकीय काम मंद गतीने सुरू आहे. त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री तसेच जिल्ह्यात असलेल्या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाकडे रिक्त पदे भरण्यासाठी कधीही मागणी केली नाही. संजय गांधी योजनेचे काम देखील पूर्ण ठप्प आहे.मनुष्यबळाचे प्रमाण वाढविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जनतेची सर्व शासकीय कामाबाबत दखल घेण्यात येईल. यापुढे प्रत्येक सोमवारी मिटिंग वगैरे घेणार नाही त्या दिवशी नागरिकांबरोबर राहून त्यांची कामे मार्गी लावण्याचे काम करणार आहे.- कैलास शिंदे,जिल्हाधिकारी, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार