शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन फसवणुकीचे साडे तीन लाख मिळाले परत 

By धीरज परब | Updated: December 25, 2023 18:51 IST

रक्कम ज्या बँक खात्यावर वळती झालेली आहे त्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी मिळवली असून त्याचा तपास सुरु आहे. 

मीरारोड - क्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून भाईंदरच्या महिलेच्या खात्यातून ३ लाख ५६ हजार रुपये लुबाडले. ही रक्कम परत मिळवून देण्यात मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्यास यश आले आहे. भाईंदरच्या उत्तन परिसरातील राहणाऱ्या जेनीफर पाटील यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने कॉल केला होता. आपण क्सिस बँकेमधून बोलत असल्याचे भासवून त्यांच्याकडून बँकेची सर्व माहिती प्राप्त करून घेतली. पाटील यांना एनी डेक्स प डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या मोबाईल क्सेस सायबर लुटारूंनी मिळवला. 

त्या नंतर पाटील यांच्या नावे असलेली एफडी विड्रॉवल करून ती रक्कम पाटील यांच्या बँक खात्यावर घेऊन नंतर ती अन्य खात्यात वळती करण्यात आल्याची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात १६ डिसेंबर रोजी आली होती. गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच अमीना पठाण, सुवर्ण माळी, कुणाल सावळे आदी कर्मचाऱ्यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन झालेल्या व्यवहाराबाबत माहिती मिळवली. 

मिळालेल्या माहितीचे अवलोकन करून फसवणूक झालेल्या रक्कमेबद्दल जीओ पेमेंट बँक, क्सिस बँक यांच्याकडे पाठपुरावा करत फसवणूक झालेली रक्कम थांबवण्यात आली. तसेच ती रक्कम पाटील यांच्या खात्यावर पुन्हा वळती करण्यात आली. तसेच उर्वरीत रक्कम ज्या बँक खात्यावर वळती झालेली आहे त्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी मिळवली असून त्याचा तपास सुरु आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड