शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवकासाठी ४० अर्ज, उडणार मोठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:40 IST

जव्हार नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी गुरूवार पासून सुरू झाली असून दुपारी ३ पर्यत १ नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवकपदासाठी ४० अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.

हुसेन मेमनजव्हार : जव्हार नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी गुरूवार पासून सुरू झाली असून दुपारी ३ पर्यत १ नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवकपदासाठी ४० अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. विहीत नमुन्यातील आॅनलाइन अर्ज भरणा केल्यानंतर भरलेला अर्ज व सोबत कागपत्रे जोडून कार्यालयात जमा करण्याकरीता अनेक पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांची धांदल उडाली होती, अर्जातील अटींची पूर्तता करतांना नगरपरिषदेचे शौचालय वापरत असल्याबाबतचे प्रमाणपत्र, पाणीपटटी तसेच घरपटटी, कर भरणा तसेच उमेदवारीची अनामत रक्कम जमा केल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले असून ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य असल्यामुळे नगरपरिषद कार्यालय उमेदवार व कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. नगर परिषदेने आलेल्या अर्जांची छाननी करण्याकरीता कर्मचाºयांची व्यवस्था केली होती. त्यामुळे अर्ज बाद होण्याचे प्रमाण कमी राहणार आहे.गुरूवारी दुपारी ३ वाजेपर्यत दाखल झालेल्या अर्जांची प्रभाग निहाय संख्या.नगराध्यक्षपदासाठी १ अर्जक्र. १ अ - २ अर्जप्रभाग क्र. १ ब - २ अर्जप्रभाग क्र. २ अ - २ अर्जप्रभाग क्र. २ ब - १ अर्जप्रभाग क्र. ३ अ - २ अर्जप्रभाग क्र. ३ ब - २ अर्जप्रभाग क्र. ४ अ - ३ अर्जप्रभाग क्र. ४ ब - २ अर्जप्रभाग क्र. ५ अ - २ अर्जप्रभाग क्र. ५ ब - ३ अर्जप्रभाग क्र. ६ अ - २ अर्जप्रभाग क्र. ६ ब - ३ अर्जप्रभाग क्र. ७ अ - ३ अर्जप्रभाग क्र. ७ ब - ८ अर्जप्रभाग क्र. ८ अ - १ अर्जप्रभाग क्र. ८ ब - १ अर्जप्रभाग क्र. ८ क - १ अर्जतसेच शुक्रवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने पुन्हा गर्दी होणार असून नगराध्यक्ष पदासाठीचे अर्ज दाखल होणार असल्यामुळे नागरीकांत कोणकोण हे अर्ज भरणार याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्ष