शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
2
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
3
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
4
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
5
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
6
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
7
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
8
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
9
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
10
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
12
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
13
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
14
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
15
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
16
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
17
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
18
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
19
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
20
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

वीजबील भरण्यासाठी वेगळा कक्ष नाही

By admin | Updated: November 18, 2015 00:10 IST

वसई पूर्व ग्रामीण भागातील चांदिप येथे असणाऱ्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत याच भागातील शेकडो ग्राहक आणि शासकीय योजनेचा लाभ घेणारे अनेक लाभार्थी

पारोळ : वसई पूर्व ग्रामीण भागातील चांदिप येथे असणाऱ्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत याच भागातील शेकडो ग्राहक आणि शासकीय योजनेचा लाभ घेणारे अनेक लाभार्थी येत असतात. पण येथे वीजबील भरणा, रक्कम काढणे, जमा करणे, धनादेश वटवणे या कामासाठी एकच कक्ष असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होते आणि परिणामी, त्यांची गैरसोय होते.या शाखेत मोठा ग्राहक वर्ग असून कर्ज काढणे, शेतकरी सोसायटीचे कर्ज घेणे, प्राथमिक शिक्षकांचा पगार, शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई, निराधार योजनेचे लाभार्थी रोज या शाखेत येत असतात. त्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडते. बँकेचे नूतनीकरण होत असून पूर्वी या शाखेत जागा कमी होती. आता ती वाढवण्यात येत असून वीजबील भरणा करण्यासाठी वेगळा कक्ष महिन्याभरात तयार होईल असे संचालक राजेश पाटील यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)