शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

एटीएम वापरून फसवणूक करणाऱ्या चोरट्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 01:03 IST

आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये हात चलाखीने एका तरुणाचे एटीएम घेऊन त्याच्या खात्यामधून १० लाख ७३ हजार रुपये काढणा-याला पोलिसांनी अटक केली आहे.

नालासोपारा : नायगाव पूर्वेकडील परेरा नगरमधील आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये हात चलाखीने एका तरुणाचे एटीएम घेऊन त्याच्या खात्यामधून १० लाख ७३ हजार रुपये काढणा-याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी दोन पथके नेमण्यात आली होती. विविध बँकेची ४७ एटीएम कार्डे त्याच्याकडून जप्त केली असून ७ लाख ९० हजार रुपयांचा सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहित पांडे (२८) असे त्याचे नाव आहे.विरारच्या चांदीप गावात राहणारा प्रणित किरण पाटील (२२) हा मावस भाऊ हितेश रामनाथ राव याचे बॅसिन कॅथलिक बँकेचे एटीएम कार्ड घेऊन नायगाव पूर्वेकडील परेरा नगरमधील आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये गेला असता त्याला पैसे काढता आले नाही. त्याचवेळी तिथे असलेल्या एका इसमाने प्रणितला पैसे काढून दिले पण हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून १४ जून २०१९ ते ४ जुलै २०१९ च्या दरम्यान १० लाख ७३ हजार १०३ रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली होती. हे लक्षात आल्यावर तक्रार दाखल झाली होती.