शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात चोरीचा धंदा तेजीत; पालघरसह ठाणे, मुंबईमधील गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 06:18 IST

महावीरसिंग कुमावत (३२, रा. सुरत) आणि मनीष सरकार (३५, रा. नालासोपारा पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत.

वसई : कोरोनाकाळात टाळेबंदीचा फायदा घेत चोरीचा धंदा तेजीत चालवणाऱ्या मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांतील विविध भागांत वाइन शॉप फोडून लाखोंचा मद्यसाठा आणि रोख रक्कम चोरणाºया दोघांना माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.महावीरसिंग कुमावत (३२, रा. सुरत) आणि मनीष सरकार (३५, रा. नालासोपारा पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून चौकशीत त्यांनी आणखी एक साथीदार असल्याचे कबूल केल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली.वसई पूर्वेतील वसंत नगरीतील गोल्डन बिल्डिंगमधील सनी वाइन शॉपमध्ये काही दिवसांपूर्वी मद्यसाठा आणि रोख रक्कम असा आठ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी दुकान व्यवस्थापकाने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या नेतृत्वात आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.दरम्यान, माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या पोलीस पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.दहिसर पोलिसांच्या दिले ताब्यातपोलिसांनी काही तांत्रिक बाबींच्या आधारे पथकाने दहिसर, काशिमीरा, वालीव आदी परिसरांत सर्च आॅपरेशन राबवले आणि गुप्त माहितीच्या आधारे दोघा संशयितांना ४ जुलैला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी काशिमीरा, दहिसर आणि वसईमध्ये चोरी केल्याचे कबूल केले. शुक्रवारी या आरोपींची पोलीस कोठडी संपली असून त्यांना शनिवारी दहिसर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांनी दिली.