शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक; दोन गुन्ह्यांची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2023 19:02 IST

चोरीच्या देवांच्या मुर्त्या केल्या हस्तगत

मंगेश कराळे

नालासोपारा :- घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आचोळ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेल्या देवाच्या दोन चांदीच्या मूर्ती, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

आचोळे गणपती मंदिरा जवळील न्यू अजय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अशोक रेछोडभाई वालंड (५५) यांच्या घरी १३ जुलैला रात्री चोरट्यानी रुमचे लॉक तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटातील रोख रक्कम, देवांच्या चांदीच्या मुर्त्या, पितळी समई, पासपोर्ट असा १७ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. आचोळे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. वसई नालासोपारा परिसरात तसेच आचोळे पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने व सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे चोरट्याचा शोध घेत होते.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी सोनु बटला उर्फ शोएब साहिबअली राईन (१९) याला जायका हॉटेल येथुन ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केल्यावर सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून दोन चांदीची मुर्ती त्यामध्ये गणपती व महालक्ष्मी देवीची मुर्ती, एक पितळी समई व ४ वेगवेळ्या कंपनीचे मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच आचोळे येथील दोन गुन्हे उघडकीस आणले आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विवेक सोनवणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुहास म्हात्रे, पोलीस हवालदार दत्तात्रय दाईंगडे,  शंकर शिंदे, निखील चव्हाण, विनायक कचरे, आमोल सांगळे, मोहनदास बंडगर, मोहन पाईकराव यांनी केली आहे.