शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीसाठी ठाणे जिल्हा बँक कर्ज देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:14 IST

शेतकऱ्यांना दिलासा; पावसाने नुकसान

पारोळ : वसईतील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असताना सोसायटीमधून घेतलेले पीककर्ज कसे फेडायचे व रब्बी पिकासाठी कसा पैसा उभा करायचा असे दुहेरी संकट शेतकºयांपुढे उभे आहे. मात्र ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठा निर्णय घेतला असून या वर्षीचे खरीप पीक कर्ज असतानाच आता रब्बी पिकासाठी शेतकºयांना बँक कर्ज देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकºयांसाठी दिलासा देणारा असून यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.वसई तालुक्यात १० सेवा सोसायटी असून यावर्षी वसई पूर्व भागातील खरीप पिकासाठी २४५ शेतकरी यांना १ कोटी ४८ लाखांचे पीक कर्ज वाटप ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने चांदीप शाखेतून केले. या कर्जावर शेतकरी यांनी भातपिक लागवड केली. दरवर्षी शेतकरी भाताचे पीक किंवा भाताचे तण विकून खरीप पिकासाठी घेतलेले कर्ज फेडून पुन्हा रब्बी पिकांसाठी कर्ज उचलत असे. ते बिनव्याजी मिळत असल्याने खरीप व रब्बी कर्जाचा शेती करण्यासाठी शेतकºयांना मोठा फायदा होत असे. तोंडाजवळ आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने खरीप पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न उभा असताना कर्ज नाही फेडले तरी रब्बी पिकांसाठी कर्ज दिले जाणार आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी यांच्या पाठिशी असून या वर्षी संकटात असलेल्या शेतकºयांना खरीप पीक कर्ज असतानाही आता रब्बी पीक कर्ज घेता येणार आहे. शेतकºयांनी रब्बी पिकासाठी कर्ज घ्यावे.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक