शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढ म्हणजे वीजचोरी व गळतीची ग्राहकांकडून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:16 IST

वीज सुनावणी। वसई जनता दल आक्र मक

वसई : महावितरणने वीज आयोगाला सादर केलेल्या ६० हजार ३१३ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला वसईतील जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबई वीज आयोगाकडील सुनावणीवेळी जोरदार विरोध केला आहे. वीजचोरी, वीज गळती आणि भ्रष्टाचाराची वसुली या दरवाढीच्या माध्यमातून प्रामाणिक ग्राहकांकडून केली जात असल्याचा आरोपही या वेळी संघटनेकडून करण्यात आला.

महावितरणने वीज आयोगाला सादर केलेल्या ६० हजार ३१३ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जनता दलाचे कुमार राऊत, जॉन परेरा, पायस मच्याडो आदींनी विरोध केला आहे. महावितरणचा वीज दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावण्याची मागणी जनता दलाने आयोगाकडे केली आहे. महावितरणने पुढील पाच वर्षांत ६० हजार ३१३ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगापुढे सादर केला असता ही दरवाढ १ ते ५ टक्के इतकीच आहे, असा दावा जरी महावितरणने केला असला तरीही जनता दलाने आहे मात्र महावितरणचा हा दावा फसवा असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सध्याचा सरासरी वीजदर प्रति युनिट जवळपास ६.५० रुपये इतका आहे, तर २०२०-२१ मधील हा दर ७.२५ रुपये प्रति युनिट म्हणजेच ७.५० टक्केपेक्षा अधिक दरवाढ आहे. हीच वाढ २०२४-२५ मध्ये प्रति युनिट ८.२५ म्हणजेच सध्याच्या दराच्या तुलनेत तब्बल २० टक्क्यांपेक्षा जास्त होणार आहे. दरम्यान, महावितरणने सादर केलेला प्रस्ताव व इतर दरवाढीनुसार १५ ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक दरवाढ होऊ शकते. स्थिर आकारात सुद्धा प्रचंड बदल करण्यात आलेला असून औद्योगिक ग्राहकांसाठी मंजूर २० वीजभार हा २० किलो वॅटपर्यंत असलेल्या ग्राहकांना ४४१ रु पये आहे तर तो १ एप्रिलपासून १५८ रु पये प्रति किलो दर प्रस्तावित करण्यात आला आहे. म्हणजे या वेळी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी याकडे आयोगाचे लक्ष वेधले आहे. म्हणजे हा आकार दरमहा १५०० ते ३ हजार रु पये असा वाढणार आहे. तो सध्याच्या दरापेक्षा पाच ते आठ पट अधिक आहे. जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी याकडे आयोगाचे लक्ष वेधले असता महावितरणचा दरवाढीचा प्रस्ताव दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.च्यामध्ये लाडकी लेक दत्तक योजनेंतर्गत मुलगी दत्तक घेणाऱ्या कुटुंबाला प्रतिलाभार्थी ५० हजार अनुदान देण्यात येणार आहे. तर, राजकन्य्े८ हजार अनुदान, नाकाकाामध्ये लाडकी लेक दत्तक योजनेंतर्गत मुलगी दत्तक घेणाºया कुटुंबाला प्रतिलाभार्थी ५० हजार अनुदान देण्यात येणार आहे. तर, राजकन्य्े८ हजार अनुदान, नाकाका

टॅग्स :electricityवीजVasai Virarवसई विरार