शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तारापूरच्या ४ उद्योगांवर बंदची करवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:28 IST

बोईसर : तारापूर एम आय डी सी तील चार उद्योगावर महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई  केली असून लवकरच आणखी १० ते १५ उद्योगावर कारवाई होण्याची शक्यता  आहे.  ८ महिन्यांत ६४ उद्योगांवर करवाई केली असली तरी काही उद्योगावर पुन्हा  पुन्हा करवाई करावी लागल्याने तारपूरच्या उद्योजकांवर धाकच राहिलेला नाही.तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून ...

बोईसर : तारापूर एम आय डी सी तील चार उद्योगावर महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई  केली असून लवकरच आणखी १० ते १५ उद्योगावर कारवाई होण्याची शक्यता  आहे.  ८ महिन्यांत ६४ उद्योगांवर करवाई केली असली तरी काही उद्योगावर पुन्हा  पुन्हा करवाई करावी लागल्याने तारपूरच्या उद्योजकांवर धाकच राहिलेला नाही.तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून व सामुदायिक केंद्रातून (सी ई टी पी ) प्रक्रिया न करताच प्रचंड  प्रमाणात  रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात आणि नाल्या मधे अनधिकृतपणे सोडले जाते आहे.  त्यामुळे पर्यावरणाची हानी केली जात असून त्याचे गंभीर परिणाम  किनारपट्टी भागातील मच्छीमार व शेतजमीनीवर होत असल्याची याचिका  अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या राष्ट्रीय हरित लावादा कडे दाखल केल्या नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर २०१६ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे व रायगडच्या विशेष पथकाने मागील आठवड्यात अनेक रासायनिक उद्योगातून बाहेर पडणाºया सांडपाण्याचे नमुने पृथ:करणासाठी पाठविले होते त्या पैकी चार उदयोग दोषी आढळले आहेत तर आणखी अनेकांवर लवकरच कारवाई होणार आहे आता करवाई करण्यात आलेल्या उद्योगांमध्ये सिल्व्हेस्टर टेक्सटाइल, निपुर केमिकल्स, निर्भया रसायन आणि सारेक्स केमिकल्स या उद्योगाचा समावेश आहे.सारेक्स केमिकल्सवर एप्रिल महिन्यात उत्पादन तात्पुरते बंद ची करवाई कारण्यात आली होती मात्र तरीही या उद्योगाने पर्यवरणाचे नियम पायदळी तुडविल्याने अशा उद्योगांवर कडक करवाई करण्यात यावी अशी मागणी होत असून ११ सप्टेंबर ला राष्ट्रीय हरित लवादाकडे तारापूर संदर्भात सुनावणी असल्याने तिच्या भीतीने ही कारवाई होत असून त्या सुनावणीकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.